Precision Foundation
www.precisionfoundation.orgPrecision Foundation was established in October 2006 to carry out the social responsibilities of Precision Camshafts Limited (PCL) with the main objective of giving back to the society in which PCL thrived and flourished. Precision Foundation has been contributing in the areas of healthcare, education, sustainability, sports, art & culture and social issues since its establishment. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड हि भारतातील आघाडीची कॅमशाफ्ट्स उत्पादक कंपनी आहे. व्यवसायातील अग्रगण्य वाटचालीबरोबरच प्रिसिजनने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या सामाजिक उत्तरदायित्वाला रचनात्मक आकार देण्यासाठी 'प्रिसिजन फाउंडेशन' या सामाजिक विश्वस्त संस्थेचा जन्म २६ ऑक्टोबर २००६ रोजी झाला. प्रिसिजन फाउंडेशन प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य संवर्धन, संस्कार, कला, क्रीडा, कुटुंबकल्याण, उद्योजकता विकास व सामाजिक विषयात आग्रहाने काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
Read morePrecision Foundation was established in October 2006 to carry out the social responsibilities of Precision Camshafts Limited (PCL) with the main objective of giving back to the society in which PCL thrived and flourished. Precision Foundation has been contributing in the areas of healthcare, education, sustainability, sports, art & culture and social issues since its establishment. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड हि भारतातील आघाडीची कॅमशाफ्ट्स उत्पादक कंपनी आहे. व्यवसायातील अग्रगण्य वाटचालीबरोबरच प्रिसिजनने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या सामाजिक उत्तरदायित्वाला रचनात्मक आकार देण्यासाठी 'प्रिसिजन फाउंडेशन' या सामाजिक विश्वस्त संस्थेचा जन्म २६ ऑक्टोबर २००६ रोजी झाला. प्रिसिजन फाउंडेशन प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य संवर्धन, संस्कार, कला, क्रीडा, कुटुंबकल्याण, उद्योजकता विकास व सामाजिक विषयात आग्रहाने काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
Read moreCountry
City (Headquarters)
Solāpur
Industry
Employees
1-10
Founded
2006
Social
Employees statistics
View all employeesPotential Decision Makers
Chairperson
Email ****** @****.comPhone (***) ****-****Project Management and Strategy
Email ****** @****.comPhone (***) ****-****