Khawakee Foods Pvt. Ltd.

www.khawakee.com

Khawakee has been serving Maharashtrian (CKP style) meal and festival food items in Pune & PCMC since 2010. We have a takeaway / delivery kitchen near Swargate, Pune. Most of our dishes are prepared on advance order in a very homely manner. We have been very particular about the ingredients used since the very beginning. Only refined oil is used in preparation of our delicacies, with an added flavour of pure ghee to some special items like Biryani. The gravy for non-veg and veg dishes is distinct in both its ingredients and preparation. We also make our own masala, which we sell as Khawakee CKP Masala. All of our dishes from Puran Poli to Fish Fry are prepared with love and care. We are sure you would like them and keep ordering from Khawakee. For any enquiries / orders / updates, please call or Whatsapp 9552580321. Enjoy eating! Khawakee (FSSAI 21520166000611) आम्ही ‘खावाकी’ नावाने २०१० पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रीय (सीकेपी) पद्धतीचे जेवणाचे आणि फराळाचे पदार्थ पुरवीत आहोत. पुण्यात स्वारगेटजवळ आमचे टेक-अवे / डिलीव्हरी किचन आहे. आमच्याकडे जवळपास सर्व पदार्थ ऐडव्हान्स ऑर्डरनुसार अगदी घरगुती पद्धतीने बनवले जातात. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांबद्दल खूप जागरूक आहोत. आमचे स्वादिष्ट पदार्थ फक्त रिफाईन्ड तेलात बनवले जातात, आणि बिर्याणीसारख्या काही विशेष डिशेसमध्ये आम्ही साजूक तुपाचा देखील वापर करतो. नॉन-व्हेज आणि व्हेज ग्रेव्हीमधले घटक आणि बनवायची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. आमच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाला आम्ही स्वतः बनवतो. हा ‘खावाकी सीकेपी मसाला’ देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुरणपोळीपासून फिश फ्रायपर्यंत सगळ्या डिशेस आम्ही अगदी प्रेमाने आणि काळजीने बनवतो. त्यामुळे तुम्हाला त्या आवडतीलच आणि तुम्ही पुन्हा-पुन्हा आमच्याकडून त्या मागवाल याची आम्हाला खात्री आहे. ‘खावाकी’च्या पदार्थांबद्दल चौकशी / ऑर्डर / अपडेट्ससाठी, कृपया 9552580321 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सऐप करा. ‘खावाकी’तून ऑर्डर करा आणि खाण्याचा आनंद घेत रहा! Khawakee (FSSAI 21520166000611)

Read more

Reach decision makers at Khawakee Foods Pvt. Ltd.

Lusha Magic

Free credit every month!

icon

Country

icon

City (Headquarters)

Pune

icon

Employees

1-10

icon

Founded

2010

icon

Social

  • icon

Employees statistics

View all employees

Potential Decision Makers

  • Co - Founder

    Email ****** @****.com
    Phone (***) ****-****

Reach decision makers at Khawakee Foods Pvt. Ltd.

Free credits every month!

My account

Sign up now to uncover all the contact details